Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, नवापूर येथे आरोग्य मेळाव्यात खा. डॉ हिना गावीत यांचे प्रतिपादन

team by team
April 20, 2022
in आरोग्य
0
आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, नवापूर येथे आरोग्य मेळाव्यात खा. डॉ हिना गावीत यांचे प्रतिपादन

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन देवमोगरा माता,धन्वंतरी चा प्रतिमेजेचे पुजन करुन व दिपप्रज्लन करुन उद्घाटन खा. डॉ हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,पं.स सभापती रतीलाल कोकणी,नगराध्यक्षा हेमलता पाटील,तहसिलदार मंदार कुलकर्णी,गटविकास अधिकारी सी के माळी,भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ चारुदत्त शिंदे,जिल्हा रोग्य अधिकारी डॉ गोविंद चौधरी,डॉ राजेश वसावे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिषा वळवी,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ शशीकांत वसावे,भाजप जाकीर पठाण,अजय गावीत,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,सप्नील मिस्ञी,सौरव भामरे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात ६० आँपरेशन सिजरचे केले आहे.ही अत्यंत चांगली बाब आहे.नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर फार चांगले काम करीत आहे.एक असे मशिन आम्ही आनत आहे यात ३२ आजाराचे निदान होणार आहे.असे १० मशिन मी उपब्लध करुन दिले आहे.नंदुरबार जिल्हात मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरु आहे.आरोग्य क्षेञात काय नविन करता येईल यासाठी नेहमी माझा प्रयत्न असतो.तसेच प्रत्येक जिल्हातील रुग्णालयात ऑक्सीजन मास्क पुरविण्यात येणार आहे.नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आता पर्यत जे आरोग्य शिबिर झाले आहेत यात असंख्य गोरगीरब नागरीकांना याच्या फायदा झाला आहे.अशा आरोग्य शिबिराचा लाभ रुग्णानी घ्यावा असे आवाहन डॉ.हिना गावीत यांनी केले.या नंतर भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात रक्त पुरवठा केंद्र सुरु करण्यात यावे जेणे करुन रक्त कमी असलेल्या रुग्णांना जागेवर रक्त पुरवठा उपब्लध होईल यासाठी खासदार डॉ. हिना गावीत यांनी प्रयत्न करावे.तसेच प्रस्तृती साठी येणाऱ्या गरोदर मातांना उपचारासाठी संदर्भीत करावे लागु नये म्हणून आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करण्याची विनंती केली.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक डॉ. राजेश वसावे यांनी केले.तर सुञसंचलन डॉ. प्रमोद कटारीया यांनी केले तर आभार डॉ.शशीकांत वसावे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

गोपाळपूर येथे जि. प.अध्यक्षा ॲड सीमा वळवी यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी बांधकामाचे उद्घाटन

Next Post

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन

Next Post
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add