Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हंसराज पाटील यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात

team by team
April 17, 2022
in शैक्षणिक
0
हंसराज पाटील यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बामडोद येथील मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज विठ्ठल पाटील हे नुकतेच नियतवयोमानूसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा कृतज्ञता सोहळा हाँटेल हिरा एक्झिक्युटिव्ह नंदुरबार येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संसदरत्न खा. हीना गावीत, प्रमुख अतिथी आ. विजयकुमार गावीत, आ.आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील, जि. प.सदस्या सुप्रियाताई गावीत, जि.प.सदस्य शांताराम पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता कर्जत काळदाते पाटील, पदोन्नती मुख्याध्यापक मधुकर देवरे, प्रा.भास्करराव कदम तसेंच जिल्ह्यातील सर्व प्राथ./माध्य.संघटनांचे पदाधिकारी केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू बघिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा हस्ते सत्कार व सन्मान सत्कारमुर्ती हंसराज पाटील व सपत्नीक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा नंदुरबारच्या वतीने मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवुन पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विविध राजकीय, संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी बापुंचा विविध भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला नंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतात हंसराज पाटील यांनी अतिदुर्गम भागातील सेवेसह जीवनातील शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आलेखाबाबत माहिती सांगुन स्वतःच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत गौरवोद्गार काढलेत व उर्वरित आयुष्य सुख समृद्धी, निरोगी जावो अशा शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्तींना उत्तर देतांना जीवनातील अनेक अनुभव सांगितले व वेळोवेळी जेष्ठांचे मार्गदर्शन लाभत गेले म्हणून सर्वच मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच नंदुरबार जिल्हा प्राथमिक, माध्यमिक शैक्षणिक संघटना समन्वय समिती तसेच खोंडामळी/ बामडोद/ नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सुत्रसंचालन विष्णु जोंधळे यांनी तर आभार प्रदर्शन बामडोद शाळेचे शिक्षक आनंदराव करनकाळ यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

ऊसनवार पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार

Next Post

डाकिणीच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करून छळ, घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अंनिसकडून ठिकाणाचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add