Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फार्मर कपच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारचे शेतकरी रवाना

team by team
April 17, 2022
in राज्य
0
फार्मर कपच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारचे शेतकरी रवाना

नंदुरबार l प्रतिनिधी
पाणी फाऊंडेशन आयोजित वाटर कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावांसाठी पुढचे पाऊल म्हणून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा पानी फाऊंडेशन कडून नंदुरबार तालुक्यातील 28 गावांमध्ये राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेचा एक भाग म्हणून फार्मर कप स्पर्धा या वर्षीच्या खरीप पिकासाठी घोषित केली आहे,या स्पर्धेच्या प्रशिक्षण घेण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील 12 गावांच्या शेतकऱ्यांची पहिली बॅच जळगाव येथे काल रवाना झाली. या शेतकऱ्यांच्या बॅचच्या बसला तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांनी नारळ फोडून हिरवी झेंडी देत नंदुरबार बसस्थानकावरून रवाना केले.यावेळी नंदुरबार बसडेपो चे आगार प्रमुख मनोज पवार,वळवी यांच्यासह पाणी फाऊंडेशन समन्वयक व 12 गावांचे गावकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’

Next Post

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा

Next Post
राज्यात लोडशेडींगचे संकट टळणार, वीज खरेदी करण्यास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add