Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उद्यमशील सेवाभावी संस्थेतर्फे कायदेविषयक व्याख्यान

team by team
April 16, 2022
in शैक्षणिक
0
उद्यमशील सेवाभावी संस्थेतर्फे कायदेविषयक व्याख्यान

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा त. त. या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून उद्यमशील बहुउद्देशीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने भीम जयंतीचे औचित्य साधून संस्थेने गावातील माता-भगिनी तसेच तरूण युवतीना आंबेडकर व महिला कायदे यांची सांगड घालणारा महत्त्वपूर्ण भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम राबवून महिला – भगिनिंना पूर्वीच्या त्यांच्या जिवनातील सती प्रथा, संरक्षणविषयक नसलेले कायदे इत्यादींमुळे होणारे अतोनात हाल , कष्ट आणि त्यावरील बाबासाहेबांच्या योगदानामुळे आजचे त्यांचे सुसह्य , सुखद आणि आनंदमयी जीवनाची किंमत आणि महत्व पटवून दिले.

सदर व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून शहादा तालुका सत्र न्यायालयाचे ॲड. राहुल कुंवर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमात जि .प .शाळा फेसचे मुख्याध्यापक तुकाराम निकम, जि. प. समिती सदस्या श्रीमती. अरुणा जयसिंग पवार,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुमन नवल कढरे, सुरेखाबाई जीवन सोनवणे, राहुल कोळी, श्रीमती. शोभाबाई दगा सोनवणे , तसेच उबसे संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र गवळे आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील महिला व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुशील गव्हाणे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेमसुशिल विद्यामंदिराचे गांधी विचार परीक्षेत यश

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये जागांची वाटणी योग्य न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढणार : माजी मंत्री एकनाथ खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add