Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा शहरातील बालगृहात तीन मुलींचे अपहरण

team by team
April 16, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील दावलशा बाबा मुलींच्या बालगृहातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरात दावलशा बाबा मुलींचे बालगृह आहे. सदर बालगृहातून अज्ञाताने फूस लावून काहीतरी आमीष दाखवून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केले आहे. सदरच्या घटनेने खळबळ माजली आहे. अपहृत मुलींमध्ये एका ११ वर्षीय, १३ वर्षीय व १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. याबाबत बालगृह अधिक्षिका मनिषा किसन गावित यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर, आरोग्यवर्धिनी दिन साजरा

Next Post

लोणखेडा येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त भाजपातर्फे कार सेवकांचा सत्कार

Next Post
लोणखेडा येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त भाजपातर्फे कार सेवकांचा सत्कार

लोणखेडा येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त भाजपातर्फे कार सेवकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add