Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

team by team
April 14, 2022
in राजकीय
0
भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार येथे  भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
भारतरत्न महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,शहराध्यक्ष राजेश माळी,भटके विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष अंकित वळवी, तालुकाध्यक्ष बिंदास गावित ,रिवदास वळवी,सुधाकर भिल  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

युवकांनी अशाही माणुसकीचे दिले दर्शन, तिन लाख रुपये किंमतीचे सोने केले परत

Next Post

एस.ए. मिशन हायस्कुलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add