Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उनपदेव येथे क्रांतिवीर खाज्या नाईक प्रेरणा दिनानिमित्त सांस्कृतिक व प्रबोधन मेळावा

team by team
April 14, 2022
in राज्य
0
उनपदेव येथे क्रांतिवीर खाज्या नाईक प्रेरणा दिनानिमित्त सांस्कृतिक व प्रबोधन मेळावा

म्हसावद l प्रतिनिधी
भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर खाज्या नाईक प्रेरणा दिनानिमित्त 12 एप्रिल रोजी उनपदेव(दरा) ता.शहादा येथे सांस्कृतिक व प्रबोधन मेळावा संपन्न झाला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीद झाले. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील बाल क्रांतिवीर शिरीष कुमार यांना शिरीष कुमार हे शहीद झाले त्यांचे नाव देशाला माहीत आहे. परंतु शिरीष कुमार सोबत किरसिंग भील यांनादेखील इंग्रजांनी गोळी घालून ठार केले त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजूनही का नाही? असा प्रश्न पालघर येथील काळुराम काका धोदडे उद्घाटने वक्तव्यात म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आप सुभाष नाईक तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप झेलसिंग पावरा यांनी मांडले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आप. डॉ. प्रीती पटले, सुभाष पवार, चंद्रसिंग बर्डे, सतीश पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रकुमार गावित, डॉ.सुरेश नाईक, पल्‍लवी प्रकाशकर, रेखाताई पाडवी ॲड. वसावे, वनिताताई पटले, डॉ. महेश मोरे , सुनील गायकवाड, नामदेव पटले साहेब, सुरेश मोरे साहेब, रवी पेंटर उपस्थित होते.
परिसरातून अनेक ढोल वादक, बासरी वादक, सरपंच, पोलिस पाटील, कलाकार, सहभागी झाले होते. याप्रसंगी सत्तर ठाकरे यांच्याकडून परिसरातून आलेल्या सर्व कलाकार ढोल वादकांचा सन्मान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शक व कलाकारांना प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीर खाजा नाईक उत्सव समिती व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते मंगेश बर्डे, गंगाराम राहसे, आकाश मोरे, योगेश मगरे प्रकाश उखळदे, योगेश मगरे, वनसिंग पवार, सतीलाल शेमले आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन आदिवासी एकता परिषदेचे शहादा तालुका सचिव युवा कवी संतोष पावरा यांनी केले तर चुनीलाल ब्राह्मणे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

मनरद येथील जि.प.मराठी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्धार

Next Post
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्धार

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add