Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 13, 2022
in क्राईम
0
आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास  घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीतील निंबीपाडा शिवारात 18 वर्षीय अनोळखी युवतीने आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा
तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीत दि.९ ते 10 एप्रिल रोजी एक अनोळखी मुलगी वय अंदाजे 18 वर्ष हिने निंबीपाडा गावाला लागून असलेले जंगलात आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.याबाबत अधिक अशी की, यातील मयत युवती ही अक्कलकुवा तालुक्यातील जमानाचा मोखागव्हाणपाडा येथील होती. सदर युवतीला
ओन्या ऊर्फ अनिल खोजल्या वसावे रा.मोलगीचा निंबीपाडा ता . अ.कुवा याने युवतीला घरी घेवून जावून तीस सोबत ठेवण्यास नकार दिला तेव्हा मयत मुलगी हिने नैराश्यापोटी मोलगीचा निंबीपाडा गावी आंब्याच्या झाडाला ओढणीचे सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती.याप्रकरणी
युवतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्यादीवरून ओन्या ऊर्फ अनिल खोजल्या वसावे याच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र वाघ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा आरोप

Next Post

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add