Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

team by team
April 11, 2022
in शैक्षणिक
0
सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

म्हसावद l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार आणि एज्युकेशन इनिशिएटिव्ह संस्था अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रमशाळामध्ये माईंड स्पार्क हा उपक्रम जून 2020 पासून सुरू आहे. या उपक्रमांतर्गत इ.२री ते 8 वी च्या विदयार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून गणित, इंग्रजी व मराठी या तीन विषयांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जातो त्यासाठी संस्थेमार्फत 21 लॅपटॉपची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार ज्या विदयार्थ्यांनी सर्वाधिक वेळ सेशन लॉगीन करून संबंधित विषयाचा अभ्यास केला अशा प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र,शालेय साहीत्य देऊन गौरविण्यात आले. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुलतानपूर ता. शहादा येथील ओम सुळे, राहुल मोते,शुभम पवार, चेतन पावरा, आकाश पवार,अरुण पावरा, किरण पवार ,प्रिया पवार, रिंकू पावरा, प्रितेश पावरा, निकिता पवार,रितेश पटले, गणेश पावरा, छोटु वसावे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी माईंड स्पार्कचे निखिल भावसार, सुनिल शेमळे हे उपस्थित होते. तर शाळेचे मुख्याध्यापक नितीन दुसाने, कैलास पाटील, मिठू बडे, निलेश पाटील, सुजाता फोलाने, दत्तात्रय सोनुने, जयश्री जावरे,श्रद्धा पगारे, सुहासिनी कुलझेले,योगेश चौधरी, योगेश ठाकरे, पूनम पाटील, कांतीलाल मोते, जयवंत सोनार, ईश्वर पारखे, अमोल ह्याळीज, गणेश पावरा, रमेश पाडवी व शाळेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करीत मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करीत मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add