Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

team by team
April 10, 2022
in क्राईम
0
आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास  घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीतील निंबीपाडा शिवारात 18 वर्षीय अनोळखी युवतीने आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा
तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीत आज दि.10 एप्रिल रोजी एक अनोळखी मुलगी वय अंदाजे 18 वर्ष हिने निंबीपाडा गावाला लागून असलेले जंगलात आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंगाने सडपातळ असून अंगात मेहंदी रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिज घातलेली तरी सर्व पोस्ट प्रभारी अधिकारी यांनी आपले सदर मुलीचा शोध घेऊन ओळख पटविण्यास आवाहन मोलगी पोलिस राहण्याचे पोलिस निरीक्षक धनराज निळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन तत्पर : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

Next Post

श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक केली स्थगित, घटनेचा निषेधार्थ आज शहादा बंदचे आवाहन

Next Post
श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक केली स्थगित, घटनेचा निषेधार्थ आज शहादा बंदचे आवाहन

श्रीराम जन्मोत्सवाची मिरवणूक केली स्थगित, घटनेचा निषेधार्थ आज शहादा बंदचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add