Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिसाची कॉलर पकडून कानशिलात मारली, दोघांविरूध्द गुन्हा, एकास मारहाण

team by team
April 9, 2022
in क्राईम
0
पोलिसाची कॉलर पकडून कानशिलात मारली, दोघांविरूध्द गुन्हा, एकास मारहाण
नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा शहरातील जामामस्जिद जवळ पोलीसाची कॉलर पकडून मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील जामामस्जिद समोर पोलीस शिपाई अनिल पावरा हे शासकीय काम करीत असतांना नरेंद्र बाबुलाल बागुल हे आले असता त्यांना रस्ता बंद आहे दुसर्‍या रस्त्याने जात असे अनिल पावरा यांनी सांगितले. याचा राग आल्याने नरेंद्र बाबुलाल बागुल, दिपक सुभाष बागुल रा.वडछील (ता.शहादा) यांनी पोलीस शिपाई अनिल पावरा यांची कॉलर पकडून कानशिलात मारली व शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलीस शिपाई अनिल पावरा याच्या फिर्यादीवरून नरेंद्र बाबुलाल बागुल, दिपक सुभाष बागुल यांच्या विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३२, २९४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र पाटील करीत असून यातील नरेंद्र बागुल याला अटक करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गोठयांचा योजनेत लाभ देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी लाभार्थ्यांकडून १० हजार घेतल्याचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप

Next Post

वाण्याविहिर केंद्राची शिक्षण परिषद आमली येथे उत्साहात, कर्तृत्वान महिलांचा करण्यात आला सत्कार

Next Post
वाण्याविहिर केंद्राची शिक्षण परिषद आमली येथे उत्साहात, कर्तृत्वान महिलांचा करण्यात आला सत्कार

वाण्याविहिर केंद्राची शिक्षण परिषद आमली येथे उत्साहात, कर्तृत्वान महिलांचा करण्यात आला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add