Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे आगामी सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

team by team
April 8, 2022
in क्राईम
0
म्हसावद येथे आगामी सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर ट्रैकिंग पोलिस फोर्सचे पथ संचलन करण्यात आले.
म्हसावद पोलिसांनी राम नवमी,क्रांतिज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  च्या पाश्चभुमीवर व नियोजन  म्हणून म्हसावद गावात पोलिस अधीक्षक पी,आर.पाटील,शहादा उपविभागीय पोलिस  अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने म्हसावद पोलिस,शहादा आर.सी.पी. यांनी पथ संचलन करण्यात आले.पोलिस निरीक्षक निवृत्ति पवार,पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे
यांच्यासह पोलिस कर्मचारी म्हसावद गावातील मुख्य बाजारपेठ,अहिल्याबाई चौक,कुबेर हायस्कूल च परिसर,तोरणमाळ फ़ात्या आदि ठिकाणी व गर्दी असलेल्या ठिकाणी पथ संचलन करण्यात आले.ग्रामीण भाग व सातपुद्याच्या पायथ्याशी असल्याने नागरिक है संचलन पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात

Next Post

कोठली व घोटाणे येथील चोरीचे गुन्हे उघड, मुद्देमालासह ३ जणांना अटक

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कोठली व घोटाणे येथील चोरीचे गुन्हे उघड, मुद्देमालासह ३ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add