Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद वीज केंद्रावरील भार कमी, आ. राजेश पाडवींच्या प्रयत्नाला यश

team by team
March 10, 2022
in राजकीय
0
म्हसावद वीज केंद्रावरील भार कमी, आ. राजेश पाडवींच्या प्रयत्नाला यश

म्हसावद l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील सुरवानी 132 KV वीज केंद्र कार्यान्वित करून म्हसावद ता.शहादा येथील वीज केंद्रावरील धडगांव तालुक्यातील 7 वीज उपकेंद्राचा वीज भार सुरवानी 132 KV वीज केंद्रावर जोडण्यासाठी आ. राजेश पाडवी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने म्हसावद वीज केंद्रावर भार कमी झाल्याने विजेची समस्या सुटली असून पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार असल्याने परिसरात वीज ग्राहकांना आनंद व्यक्त करीत समाधान व्यक्त केले.
धडगाव तालुक्यातील एकूण 7 सबस्टेशनचा वीज भार शहादा तालुक्यातील म्हसावद सबस्टेशनला येणाऱ्या मेन लाईन वर पूर्वी पासुनच देण्यात आला आहे. त्यामुळे म्हसावद सबस्टेशन वरील सर्व 50 ते 55 गाव शिवारात कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकरी बाधवांच फ़ार नुकसान होत होते. पिक जळत होती. कमी दाबाचा वीज पूरवठया मुळे मोटारी जळत होत्या. धडगाव तालुक्यातील सुरवानी येथील 132 केव्ही उपकेंद्र याची उभारणी करण्याची सतत मगाणी होती. जेणे करुण शहादा तालुक्यातील 132 केव्ही व म्हसावद सबस्टेशनच्या लोड कमी होईल. 132 केव्ही सुरवाणी ता.धड़गांव च काम संत गतिने चालू असल्याने या वर्षी देखील म्हसावद परिसरातील केळी, पपई ऊस अशे सर्व बगायतदार शेतकरी पुर्ण पणे निराश झाले होते , व उन्हाळ्यात पिकांना विजेच्या अभावी पाणी देण्या बाबत अतिशय चिंतेत व हताश झाले होते, उन्हाळ्यात पपई केळी ची लागवड ठ्ठप्प होण्याची भीती सर्वत्र पसरली होती. परंतु आ. राजेश पाडवी यांनी शेतकरी बांधवाची अड़चन लक्षात घेवून मागील 4 महिन्या पासून सतत पाठपुरावा घेवून 132 केव्ही सुरवाणी च काम त्वरित करण्यासाठि महावितरणचे मुख्य अभियंता नाशिक यांच्या पाठपुरावा घेतला व 1 मार्च रोजी 132 केव्ही सुरवाणी धड़गांव सूरु झाल. परंतु धड़गाव तालुक्याच्या लोड घेन्यास पुन्हा उशीर होत असल्याचे लक्षात येताच पुन्हा आमदारांनी रोज पाठपुरावा पत्र व्यवहार केला. व आज रोजी धडगाव तालुक्याच्या पुर्ण लोड सुरवाणी 132 केव्ही वर घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हसावद परिसरातील सर्व 50 ते 55 गाव शिवाराच्या विजेची समस्या मार्गी लागली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बिऱ्हाड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,रात्री मोर्चेकऱ्यांचा ठोकला मुक्काम

Next Post

नागेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा देण्यात आला निरोप

Next Post
नागेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा देण्यात आला निरोप

नागेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा देण्यात आला निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add