Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
July 28, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत २०२१- २०२२ या शैक्षणिक सत्रात तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) येथे १३ व वेंकटगिरी येथील २ जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
या निवडीसाठी  प्रादेशिक उपआयुक्त  वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई  आणि औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज २० ऑगस्ट २०२१ पर्यंत मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व अनुषांगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संकेतस्थळ http://www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयातदेखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली- उगले यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत फेरी

Next Post
तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत फेरी

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत फेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add