Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकी ट्रकवर धडकल्याने युवक जागीच ठार

team by team
July 27, 2021
in क्राईम
0

नंदुरबार  | प्रतिनिधी-
गव्हाळी गावाजवळ पुलावर झालेलया कारचा अपघात धावत्या दुचाकीने जातांना पाहत असल्याने समोरून येणार्‍या ट्रकवर धडकल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. तसेच एक जण गंभीर जखमी झाला आहे.
तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील हिरालाल सुकलाल वळवी (२५)व अक्कलकुवा तालुकयातील मोठी राजमोही येथील आकाश कैलास वळवी हे दोघे दुचाकीने डोडवा येथे जात होते. यावेळी नेत्रंग- शेवाळी महामार्गावरील गव्हाळी गावाच्या जिरा नदी पुलावर कारचा अपघात झाला होता. त्यामुळे दुचाकीस्वार हिरालाल वळवी हा कारचा अपघाताकडे बघून दुचाकी चालवित होता. त्यामफळे समोरून येणार्‍या ट्रकवर (क्र.एम.एच.९११४) दुचाकी जावून धउकली. ट्रकच्या पुढील चाकात आल्याने दुचाकीस्वार हिरालाल सुकलाल वळवी हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्यामागे बसलेला आकश कैलास वळवी हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठभ् गुजरात राज्यातील सागबारा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जिरी नदीच्या पुजलावर वाहतुकीची कोंडी होवून वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा खापर पोलीसांनी त्याठिकाणी जावून मदतकार्य करीत वाहतुक सुरळीत केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्याला अटक

Next Post

शॉक लागून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

Next Post

शॉक लागून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add