Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रविंद्र चैत्राम देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

team by team
July 26, 2021
in शैक्षणिक
0
रविंद्र चैत्राम देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मलकापूर ! प्रतिनिधी
 सुवर्ण गणेश शिक्षण प्रसारक मंडळ बुलढाणा संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय दिडोला बु. येथील पदवीधर शिक्षक रविंद्र चैत्राम देवरे यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद यांच्या तर्फे दि.25 जुलै 2021 रोजी प्रदान करण्यात आला.
  यावेळी  शब्दगंध प्रकाशन समूहाचे संपादक श्री.त्रिभुवन ,बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी प्राध्यापक रमेश जाधव  ,जेष्ठ साहित्यिकां जयश्री जगताप ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आदी मान्यवर उपस्थित होते .संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते ,सचिव माननीय मोरे  ,मुख्याध्यापक श्री.पाटणे ,कृषिभूषण पुरस्कार विजेते मा. आर के. टेलर म्हसदी   यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .त्याचप्रमाणे जन्म भूमिपासून ते कर्मभूमी पर्यंत सर्वच स्थरातून  रविंद्र चैत्राम देवरे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे ५१ हजाराची मदत

Next Post

बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करा, बिरसा फायटर्सचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा यांनी केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add