Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विखरण विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पुनम साळुंके प्रथम

team by team
July 25, 2021
in शैक्षणिक
0
विखरण विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पुनम साळुंके प्रथम
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील देवरे विद्यालयाची विद्यार्थीनी पुनम नरेंद्र साळुंखे हिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत  शाळेत 92.60 टक्के मिळवित प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने पुनम साळुंखे या विद्यार्थीनीचा शाळेतर्फे  पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डी.डी.साळुंखे,  शिक्षक धर्मेंद्र गोसावी, बागुल, मंगेश नेरकर, विजय अहिरे, कर्मचारी सुनिल पाटील यांनी घरी येवून विद्यार्थीनीचा सत्कार केला. यावेळी पालक नरेंद्र साळुंके, विद्या साळुंके व पुष्कर साळुंके उपस्थित होते. विखरणसारख्या ग्रामीण भागात या विद्यार्थीनीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून ध्येय गाठले. कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वःतसह कुटूंबाची काळजी घेवून ऑनलाईन अभ्यासाला प्राधान्य देत हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण

Next Post

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add