नंदूरबार l प्रतिनीधी
नंदूरबार येथील एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड येथे काल शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भालेरच्या माजी सरपंच बेबीबाई भास्कर पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड चे कर्मचारी व सपोर्ट स्टाफ हजर होता.