Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सायकल खरेदीसाठी अनुदानात वाढ केल्याने विदयार्थीनिंमध्ये समाधान, आता मिळणार पाच हजार अनुदान

Mahesh Patil by Mahesh Patil
February 19, 2022
in Uncategorized
0

म्हसावद l प्रतिनिधी
मानव विकास कार्यक्रमातर्गत अतिमागास तालुक्यातील लांब दूरवर शाळांमध्ये पायी जात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीना सायकल खरेदीसाठी राज्य शासनामार्फत प्रती सायकल ३५०० रु. अनुदान दिले जात होते.मात्र वाढत्या महागाईमुळे व सायकलीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती.राज्य शासनाने मूळ अनुदानात वाढ करून प्रति विद्यार्थीनी ५००० रु.अनुदान सायकल खरेदीसाठी देण्यात येणार आहे.यामुळे विद्यार्थीनिमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत नुकताच शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून राज्यातील अतिमागास असलेल्या १२५ तालुक्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.इयत्ता ८ वि ते १२ वि पर्यत शिक्षण घेणाऱ्या व घरापासून पाच किमीपेक्षा कमी अंतरावर शाळा असणाऱ्या विद्यार्थीनीच्या बँक खात्यावर सायकल खरेदीसाठी डीबीटी अंतर्गत दोन टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे.यामुळे विद्यार्थीनी व पालकांमध्ये समाधान दिसून येत आहे.

पाठपुराव्याला यश- प्रवीण महाजन
वाढत्या महागाईमुळे सायकलीच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत.शासनाकडून सायकल खरेदीसाठी मिळणाऱ्या ३५०० रु.अनुदानात विद्यार्थीनीना सायकल खरेदी करणे अशक्य होतं होते.या अनुदानात वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही अनेक दिवस शासनाकडे पाठपुरावा करत होतो.या पाठपुराव्याला यश आले असून आता इयत्ता ५ वि पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीना ही योजना लागू करावी यासाठी लढा असणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोनाने उध्वस्त केलेल्या तरुण विधवा महिलेचा तरुणाने संसार पुन्हा फुलवला

Next Post

म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post
म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group