नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा अक्कलकुव्याचे माजी आमदार
डॉ.नरेंद्र पाडवी यांच हृदय विकार झटक्याने अक्कलकुवा इथं दुःखद निधन झाले.
तळोदा अक्कलकुव्याचे माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच दि. 8 फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री 11 वाजता हृदय विकार झटक्याने दुःख निधन झाले आहे.सोरापाडा येथील
त्यांच्या घरी सकाळी 9 वाजे पर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे .दि 9 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी 1 वाजता भगदरी येथे अंत्ययात्रा निघणार आहे.