Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

team by team
July 22, 2021
in राज्य
0
मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदातर्फे मोलगी येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी,  सी.के.पाडवी, हरसिंग पाडवी, सिताराम पाडवी, ऍड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.
ऍड. पाडवी म्हणाले,  खावटी योजनेअंतर्गत राज्यातील १२ लाख कुटुंबाना लाभ देण्यात येणार आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येत असून दुसर्‍या टप्प्यात खावटी किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा देण्यात येत आहेत. तांत्रिक कारणांमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र कुटुंबानादेखील लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्याची मोलगी पोषण व पुनर्वसन केंद्राला भेट
पालकमंत्री ऍड.पाडवी यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालय व पोषण पुनर्वसन केंन्द्राला भेट दिली. कुपोषित बालकाचा आहार आणि  उपचाराकडे योग्य लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच बालकांच्या पालकाकडून उपचाराबाबत माहिती घेतली.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे ड्राय डे असताना मद्यविक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ऑलिंपिक रिंग साकारुन श्रॉफ हायस्कुलमध्ये खेळाडूंना शुभेच्छा

Next Post
ऑलिंपिक रिंग साकारुन श्रॉफ हायस्कुलमध्ये खेळाडूंना शुभेच्छा

ऑलिंपिक रिंग साकारुन श्रॉफ हायस्कुलमध्ये खेळाडूंना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add