नंदुरबार ! प्रतिनिधी
जय भगवान महासंघशाखेचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांच्या उपस्थितीत करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी बोलताना वंजारी समाजाचे कुलदैवत संत भगवान बाबा याचे कार्य गावोगावी पोहचावे व जय भगवान महासंघाचे संस्थापक व व्ही. जे.एनटी.ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीने काम करावे तसेच कोरोना होऊ नये म्हणून 18 ते 44 वयोगटातील तरुणांनी लस घ्यावी तसेच तरुणांनी कुठत्याही वाईट व्यसन करू नये असे सांगितले.
यावेळी जय भगवान महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदी गौरव शिंत्रे, दीपक गवते व जय भगवान महासंघ जिल्हा नंदुरबार अध्यक्ष महिंद्र चकोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन यांची निवड करण्यात आली . यावेळी नरेंद्र नागरे ,योगेश गाभने महेन्द्र चकोर, बबलू गवते , राहुल नागरे, नवनाथ नागरे ,चेतन आव्हाड ,सोमेश्वर कापडे, प्रयाग आव्हाड, हेमंत नागरे, चंद्रकांत कळकटे, स्वामी घुगे, बळीराम नागरे रवींद्र भाबड ,नाना शिंत्रे ,दीपक गीते, राजेद्र चौधरी ,मयूर नागरे, रोहित नागरे, कमलेश नागरे, रवी नागरे, बंटी घुगे ,लखन नागरे, शरद घुगे , गुरुप्रसाद पेटकर, गौरव शिंत्रे ,हिमांशू काकडे, बब्बू तांबोळी, संतोष चकोर ,गौरव आव्हाड ,कृपाल नागरे ,शांताराम नागरे ,लोकेश नागरे भैय्या ओगले ,सचिन गाभणे , कैलास पाटील , रवी नागरे, यश गवते, भावेश गवते,सन्नी नागरे ,दुर्गेश गाभणे,योगेश घुगे, याच्यास जय भगवान महासंघ चे पदाधिकारी उपस्थित होते.