Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटल्याने चालक ठार, तीन जण जखमी

team by team
July 20, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धुळे येथे अवधानमध्ये राहणारे लोटन रतिलाल मोरे हे वाहनात तीन जणांना बसवून नंदुरबार ते निझर रस्त्याने जात होते. भरधाव वेगात असतांना समोरून येणार्‍या लाईटच्या प्रकाशामुळे रस्ता लक्षात न आल्याने गाडी खाली उतरविली असता विरूध्द दिशेने वाहन चालविले. यामुळे गाडी उलटून झालेल्या अपघातात चालक लोटन रतिलाल मोरे (३८) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच प्रभाकर विनायक वाघ जिजाबराव रतिलाल वाघ , विनोद रमेश सरदार सर्व रा.अवधान धुळे हे तिघे जण जखमी झाले आहे तसेच वाहनाचेही नुकसान झाले आहे. याबाबत प्रभाकर विनायक वाघ यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत लोटन रतिलाल मोरे याच्याविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ पितांबर जगदाळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विनापरवानगी शुटींग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

Next Post

रेशननिंगचे गहू विक्रीसाठी घेवून जाणारे वाहन पकडले, दोघांविरूध्द गुन्हा,एकाला अटक

Next Post

रेशननिंगचे गहू विक्रीसाठी घेवून जाणारे वाहन पकडले, दोघांविरूध्द गुन्हा,एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add