राजकीय

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

नंदुरबार l प्रतिनिधी शहरातील महाराणा प्रताप पुतळा, खोडाई माता मंदिर परिसर आणि जगताप वाडी चौक आता हायमस्ट लाईटच्या प्रकाशाने झगमगून...

Read more

गारपीटग्रस्त शेतीची डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी- गारपीट आणि वादळ वाऱ्याने नंदुरबार तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी तातडीने घटनास्थळी...

Read more

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील खोडसगाव येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख...

Read more

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना पण टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित...

Read more

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी- विद्या हीच खरी संपत्ती, तीच यशाची गुरुकिल्ली या उक्तीचा प्रत्यय देणारा प्रेरणादायी सोहळा येथील का. वि. प्र....

Read more

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी 'जय श्रीराम'चा जयघोष, ढोल-ताशांचा गजरात आणि भक्तीमय वातावरणात नंदुरबार शहरात रघुवंशी समाजाच्या वतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात...

Read more

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा...

Read more

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन सकीना मियालाल मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तीन महिन्यापासून नंदुरबार जिल्हा...

Read more

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५००...

Read more

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

नंदुरबार l प्रतिनिधी गॅस भरून वाहतूक करणाऱ्या ५० रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे...

Read more
Page 1 of 356 1 2 356

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.