Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
January 25, 2026
in राजकीय
0
प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. रस्ता डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.

नंदुरबार नगरपरिषदेचा माध्यमातून शनिवार दि.२४ रोजी सायंकाळी 5 वाजता दादावाडी समोरील पी.के अण्णा पाटील बँक पासून जैन मंदिर तसेच महावीर कॉलनी मधील रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, शिक्षण सभापती भावना गुरव, नगरसेविका भावना पटेल,बाजार समिती संचालक गिरीश जैन,जितेंद्र मराठे,विनोद जैन,मनीष बाफना,जनक जैन,हितेश जैन,तौफिक खान,देवा भरवड,सतीश शाह,विनोद ताटेड, हिरालाल सोनी, उमेश देसरडा,भैया मराठे,जय शाह, शाहिद पठाण आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add