पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग;32 उमेदवारांना मिळाली जागेवरच नोकरी
नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि गजमल...
















