शनिमांडळ येथे शनिवारी भरणार शनिभक्तांचा मेळा, भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ हे शनिचे जागृत देवस्थान आहे. शनिआमावस्येनिमित्त याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मात्र...













