Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी कर्मचाऱ्यांची संक्रांत केली गोड,५३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती

team by team
January 14, 2022
in क्राईम
0
जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी कर्मचाऱ्यांची संक्रांत केली गोड,५३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती

नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मकर संक्रांतीत गोड करीत ५३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर तर ७१ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली .
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर जनतेसाठीच नव्हे तर पोलीस दलातील अमंलदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून अत्यंत कमी वेळेत जनतेच्या आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . वर्षानुवर्षे पोलीस दलात परिश्रम करून पोलीस अमंलदार आपल्या पदोन्नतीची वाट पाहत असतात . नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पदोन्नती देणार्‍या संबंधीत शाखेचे मंत्रालयीन कर्मचार्‍यांना नंदुरबार जिल्ह्यातील पदोन्नतीस सेवाजेष्ठतेनूसार पात्र असलेल्या सर्व पोलीस अमंलदारांना पदोन्नती देणेबाबत सूचना दिलेल्या होत्या . त्याबाबतची सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करुन दि.४ जानेवारी २०२२ रोजी नूतन वर्षात ५३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर व मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येस दि. १३ जानेवारी रोजी ७१ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली . मकर संक्रांतीच्या दिवशी पदोन्नती इ आल्याने पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगुणीत होवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले , पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील ५३ पैकी २० पोलीस अमंलदारांना पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील मैदानावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रम आयोजीत करुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्वतः पदोन्नती झालेल्या पोलीस अमंलदारांना पोलीस हवालदार पदाची फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या .

पोलीस हवालदार
पाह राकेश भिकन वसावे, नामदेव भरत वसावे,राजधर नथ्थु जगदाळे, रितु शैलेश गावीत,दिलीप टेंबर्‍या वसावे, सचिन झुलालसिंग राजपुत, इशराम रान्या नाईक, मधुकर कांड्या तडवी,किरण छगन वळवी, सरदार विद्या पटले, शिवलाल गुंजार्‍य पावरा, लक्ष्मीकांत दगडु निकुंभ, भगतसिंग जयसिंग चव्हाण, दिपक सखाराम सोनवणे, परशराम सामल्या कोकणी,वनसिंग भोंग्या पाडवी, मनोज पितांबर साळुंखे, रमिला सुहास वळवी, सुनिल यशवंत बच्छाव,आसीफ गफ्फार शहा, सदाशिव भिमाशंकर बोरकर, इंदु नान्या मावची, कल्पना गणेश पाटील,मनिषा रावजी गावीत, हितेंद्र अरुण पाटील, सचिनकुमार बाबुराव पिंपरे, सुशिला मगन वळवी, तोरण दत्तु नाईक, उल्हास मधुकर ठिंगळे, देवराम रामु गावीत, शंकर उत्तम मालचे, विनोद उत्तम भिल,राजु गणेश वसावे, रतीलाल आवला पावरा, सुरेखा फुलसिंग वळवी, सुनिता यशवंत मावची, मनिषा मगन वळवी, तुषार सुभाष सोनवणे, भरत झेंडु पाटील, सुरेश सिताराम कोकणी, प्रविण विठ्ठल मोरे, रणजितसिंग तुकाराम वळवी, गणेश नंदलाल नाईक, संजु जयसिंग पाडवी, दिनेशकुमार सुभाषचंद्र वसुले, भुषण विश्वासराव खंडारे, सुनिल मधुकर येलवे, पुष्पेंद्र पुंडलीक कोळी, पंकज सुरेश पाटील, अनिल ठोबा पावरा, जगदिश वासू गावीत,छगन जत्र्या नाईक, दिलीप भिमसिंग तडवी या ५३ जणांची पोलीस हवालदारपदी निवड करण्यात आली.
पोलीस नाईक
पोशि काळुसिंग खाल्या वळवी, काळुसिंग हुरजी पाडवी, प्रकाश मोहन सोनार, गुलाब देवलू भवरे, प्रकाश परशुराम कोकणी, दिलवरसिंग पेचरा पाडवी, रजुला देवानंद वळवी,पंकज प्रभाकर बडगुजर,गणेश रायसिंग पाडवी, सुरेशा मानसिंग पाडवी, कौशल्या सुरेश गावीत,हितेश भिका पाटील, प्रताप मानजी वसावे, अमरसिंग जयसिंग वसावे, अजय अंबर गांगुर्डे, देविदास काशिनाथ गायकवाड, प्रदिप भिमसिंग वळवी, लालसिंग दामजा पाडवी, श्रीकांत वसंतराव गावीत, सुनिल निंबा चौधरी, अमोल वसंतराव आहेर, बापू भिका भोई, दिनेश प्रल्हादराव शिरसाठ, शिवाजी भामटा वसावे, दिनेश बांदीलाल वसावे, जयसिंग नोबल्या तडवी, अनुपमा रविकांत वसावे, मिलींद दिनकर बागुल, विजेंद्र नागराज वाडीले, सुनिल तुकाराम पावरा,पांडुरंग जेत्र्या राऊत, दिलवरसिंग रतिलाल पावरा, ईश्वर सुका कोकणी,सैय्यद शरिफ हनिफ पिंजारी, हेमकांत हिरालाल कुमावत, निलेश रामचंद्र व्यवहारे, दत्तात्रय जिजाबराव बागल, देविदास तुळशीराम नाईक, विनोद बाजीराव पराडके, सरवरसिंग गोट्या वसावे, राजु फत्तेसिंग गावीत, सुरेंद्र उत्तम पवार, हितेश कातुंड्या वळवी, ईस्मल कुसमुल पावरा , अनिता किसन वळवी, कांति रमण वसावे, संतोष दगडू भोई, अशोक इरमा वळवी, मंजु राजेश अहिरराव, शिवाजी काट्या वसावे, नरेंद्र लोटन पावरा, अभिसिंग बिजला पाडवी, हुमायुन शकिल पटेल, जितेंद्र देवराम सावळे, राजु बकाराम जगताप, जितेंद्र नामदेव चव्हाण, कैलास भाईदास तावडे, भटु शाम माळवे, कैलास रामदास बागुल, साहेबराव सदा जाधव,अरविंद सुपा पाडवी, शानाभाऊ पिरन ठाकरे, योगेश मंसाराम मोरे,सुभाष पांडुरंग पावरा, योगेश दौलत सोनवणे,नितेश दिनकर गावीत, मंगला खात्र्या पावरा, अविनाश रेवा कोकणी, राजेश्वर रामदास गावीत, विलास मगन पाटील, सुरेश राजेंद्र गावीत या ७१ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात ‘कोरोना’ तपासणीसाठी चाचण्यांची संख्या वाढवावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आढावा बैठकीत निर्देश

Next Post

तळोदा येथे प्लास्टिक पासून दोरी बनविण्याच्या कारखान्याला आग

Next Post
तळोदा येथे प्लास्टिक पासून दोरी बनविण्याच्या कारखान्याला आग

तळोदा येथे प्लास्टिक पासून दोरी बनविण्याच्या कारखान्याला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add