Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात आढळले ३७ कोरोना रुग्ण

team by team
January 8, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्हयात आज दि.८ जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल 37 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. कालच नंदुरबार जिल्ह्यात १८ कोरोना रूग्ण आढळले होते.
नंदुरबार जिल्हयात आज दि.८ जानेवारी रोजी दिवसभरात 37 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात नंदुरबार तालुक्यात 31, नवापूर तालुक्यात २, अक्कलकुवा तालुक्यात ३ तर शहादा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. गेल्या १० दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या ९० च्यावर कोरोना रुग्ण आहेत.सध्या नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट १४.८४, डेथ रेट २.३६, तर रिकवरी रेट ९७.४७ आहे.
नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : नंदूरबार जिल्ह्यात शनिवारी आढळले २८ कोरोना रुग्ण

Next Post

शहादा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

Next Post
शहादा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

शहादा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add