Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे २३ डिसेंबर पासून अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजन

team by team
December 22, 2021
in राज्य
0
सारंगखेडा येथे २३  डिसेंबर पासून अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजन

सारंगखेडा l प्रतिनिधी
भारतातील कान्याकोऱ्यापर्यंत पोहचलेला येथील अश्व बाजारात दरवर्षी अश्व स्पर्धा घेण्यात येतात . दि. २३ डिसेंबर पासून नुकरा , काठेवाड , मारवाड जातीचे अश्वांची सौदर्य स्पर्धा घेण्यात येत आहेत . देशात विविध अश्व स्पधेत मैदान गाजवणारे अश्व येथे दाखल झाले आहेत .

एकमुखी दत्त प्रभुच्या जयंती पासून येथील अश्व बाजार सुरु झाला आहे . गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादूर्भावामुळे अश्व बाजार रद्द करण्यात आला होता . त्यामुळे अश्वाचा कोणताही स्पर्धा झाल्या न होत्या यंदा शासनाने अश्व बाजाराला परवानगी दिली असल्याने अश्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . यंदा ता .२३ ते २६ डिसेंबर दरम्यान अश्व सौदर्य स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले असून स्पधैत सहभाग होण्यासाठी नुकरा , काठेवाड , मारवाड प्रजातीचे अश्व महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , पंजाब , हरियाणा , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , आध्र प्रदेश , कर्नाटक , केरळ या राज्यातुन आले आहेत . जालन्याचा एलएक्स , सरताज , आरडीएक्स , राजस्थानचा चेतक , पुष्कराच बादशहा , उत्तर प्रदेश चा खुदाब ख्थ तसेच बादल , रेश्मा ,करिष्मा , सिंघम , राजा , सुलतान , स्ट्रॉग बोन , राजवीर आदी अश्व देशातील विविध भागातील असून त्यांना नियंत्रण देण्यात येत आलेले होते . देशातील विविध भागात मैदान गाजवणाऱ्या अश्वांची स्पर्धा पाहण्याची संधी लाभणार आहे .
महापुरुषांचे अश्व
शिवाजी महाराजांना अनेक युध्दात साथ देणाऱ्या कृष्णा घोडीच्या साथीने इतिहास घडवला . महाराणा प्रताप यांच्या चेतकने मेवाडचा हलदी घाटात शौर्य गाजवले . त्यांना चेतक ने बहुमोल साथ दिली . या महापुरुषांचा विजया मागे व शौर्य मागे . या अश्वाचे मोठे योगदान होते . काळाचा ओघात अश्वांचे शौर्य स्मृतीआड होऊ लागते . त्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येथे अश्व स्पर्धा होते . नावाने विजेत्या अश्वाला चषक दिले जाते .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

साबलापाणी ता.शहादा येथे पशुधन सर्व चिक्कीत्सा लसीकरण मोहीम

Next Post
साबलापाणी ता.शहादा येथे पशुधन सर्व चिक्कीत्सा लसीकरण मोहीम

साबलापाणी ता.शहादा येथे पशुधन सर्व चिक्कीत्सा लसीकरण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add