Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

team by team
December 19, 2021
in शैक्षणिक
0
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

नंदुरबार | प्रतिनिधी
एस.ए.एम.ट्रस्ट,संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे नाताळ निमित्ताने ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,
यामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे सुंदर व आकर्षक ग्रीटिंग कार्ड तयार केले यामध्ये विद्यार्थ्यांनी हॅप्पी न्यु ईयर,सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, असे विविध प्रकारचे आकर्षक ग्रीटिंग कार्ड्स तयार केले, तसेच आकर्षक सेल्फी स्टँड आणि ख्रिसमस ट्री हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे ग्रिटींग कार्ड व आकर्षक सजावट विद्यार्थ्यांना बघता याव्यात म्हणून प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी शाळेच्या प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही आर पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, ज्येष्ठ शिक्षक अरूण गर्गे, मनिष पाडवी, सतिष सदाराव, प्रसाद दीक्षित आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारीला होणार

Next Post

तळोदा तालुक्यात समृध्दी योजनेसाठी ९१ गावांसाठी ६५ ग्राम पंचायतीनी प्रस्ताव केले सादर

Next Post

तळोदा तालुक्यात समृध्दी योजनेसाठी ९१ गावांसाठी ६५ ग्राम पंचायतीनी प्रस्ताव केले सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add