Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार भारती महत्त्वपूर्ण गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

team by team
December 18, 2021
in राज्य
0
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार भारती महत्त्वपूर्ण गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

नंदूरबार l प्रतिनिधी
आगामी काही दिवसात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार भारतीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सहकार भारती शिवाय शक्य नाही. असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेश राज्यातील सहकार भारतीच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपस्थित होते. आगामी काळात देशातील प्रत्येक राज्यातील सहकार क्षेत्र सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर पावले उचलणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सहकार भारतीच्या माध्यमातून देशातील शेतकरी, शेतमजूर यांच्याकरिता सकारात्मक धोरण ठेवून अधिवेशनातून उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. 27 राज्यातील सहाशे जिल्ह्यातून आलेल्या सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांचे संघटन मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांनी केले. सहकार भारती चा राष्ट्रीय अधिवेशनासाठी नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री महादू हिरणवाळे यांच्यासह बॅंक प्रमुख बाळकृष्ण वाणी, उपाध्यक्षा कल्पना पंड्या, अनामिका चौधरी, तसेच शिरपूर येथील दिलीप लोहार, दिलीप चौधरी, सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Next Post

नंदूरबार येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची केली १ लाख ८० हजाराची फसवणूक

Next Post

नंदूरबार येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची केली १ लाख ८० हजाराची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add