Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कानडी येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन, संशयीत आरोपीला पोलीसांनी केली अटक

team by team
July 10, 2021
in क्राईम
0
कानडी येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन, संशयीत आरोपीला पोलीसांनी केली अटक

शहादा   | प्रतिनिधी
कानडी ता.शहादा येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन करण्यात आला असून मारहाण करणार्‍यास म्हसावद पोलीसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रानुसार असे की,गुरूवारी सांयकाळी मयत हेमराज रतिलाल राठोड (२५) यांच्या सोबत गावात राहणारे ईश्वर पवार यांच्या घराच्या ओटयावर गप्पा मारत बसलेले असतांना संशयीत आरोपी शिल्या धर्मा भिल (४०) रा.कानडी ता.शहादा हा सदर ठिकाणी आला व त्याने हेमराज यास तुझ्या कडुन मी कधी दोन हजार रुपये घेतले, माझी बदनामी का करतोस असे आदिवासी भाषेत बोलुन शिवीगाळ करुन मयताच्या मानगुटीला पकडुन गळा जोरात दाबुन धरुन मयताचा खुन केला व छोटा चाकु काढुन शिवीगाळ केली व ईश्वर पवार हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, आरोपीच्या हातातील चाकु ईश्वरच्या हातास लागुन ईश्वरच्या हाताचे बोटास दुखापत झाली.याप्रकरणी अनिल धर्मा पवार याने याबाबत म्हसावद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून भा.द.वि.क.३०२,३२४,५०४ प्रमाणे संशयीत आरोपी शिल्या धर्मा भिल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी  उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमर, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार  यांनी पोलीस पथकासह भेट दिली असुन सदर गुन्हयाचा तपास म्हसावद पो.स्टे.चे  पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिर्‍हाडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सुलतानपुर फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

Next Post

पक्षविरोधी कारवाया करणार्‍या तिघांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी : डॉ.अभिजीत मोरे

Next Post
पक्षविरोधी कारवाया करणार्‍या तिघांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी : डॉ.अभिजीत मोरे

पक्षविरोधी कारवाया करणार्‍या तिघांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी : डॉ.अभिजीत मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add