Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
December 10, 2021
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी-

शहादा येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील गोकूळधाम पार्कमधील ११ वर्ष ८ महिने वयाची अल्पवयीन मुुलगी दि.८ डिसेंबर रोजी चावरा इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये गेली होती. मात्र, ती परत घरी आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ अशोक कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

25 वर्ष अविरत सेवा बजावल्या प्रकरणी देवमोगरा गॅस एजन्सीचे संचालक धनंजय गावित यांना पुरस्कार देऊन सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add