Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खर्डा ते खटवळा रस्त्यावर जीपगाडीचा ब्रेक फेल होऊन गंभीर अपघात, १३ प्रवासी गंभीर जखमी

team by team
December 6, 2021
in क्राईम
0
खर्डा ते खटवळा रस्त्यावर जीपगाडीचा ब्रेक फेल होऊन गंभीर अपघात, १३ प्रवासी गंभीर जखमी

धडगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील राजबर्डीहून धडगाव येथे आठवडे बाजारात धान्य विक्री व बाजारासाठी जात असलेल्या प्रवाशी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने आज दि.६ रोजी अपघात झाला आहे.यात चार प्रवाशी गंभीर असून 13 प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि.६ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील राजबर्डीहून धडगाव येथे आठवडे बाजारात धान्य विक्री व बाजारासाठी जात असताना खर्डा ते खटवळा रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवाशी जीप गाडीचा ( क्र.एम.एच.२३, ई.३०७९) ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यात चार प्रवाशांना हातपायाला गंभीर दुखापत झाली आहे. 13 जखमी झाले आहे.जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.गाडीत एकूण 25 प्रवाशी असल्याचे बोलले जात आहे. धान्य व प्रवाशी भरून गाडी धडगाव येथे जात अपघात झाला. नंदुरबार जिल्ह्यातील अवैध वाहतूकीने प्रवाश्यांचा अपघात होत आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात उद्यापासून ‘कोविड-19 लसीकरणासाठी विशेष मोहीम : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘रोहयो’ची किमान पाच कामे शेल्फवर ठेवावीत, रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add