Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाजगी बस व मोटरसायकलीची समोरासमोर धडक, २ युवक ठार, एक जखमी

team by team
July 8, 2021
in क्राईम
0
खाजगी बस व मोटरसायकलीची समोरासमोर धडक, २ युवक ठार, एक जखमी

नवापूर | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील नवापूर-विसरवाडी महामार्गावर मध्यरात्री खाजगी बस व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. मयत तरुण नटावद ता.नंदुरबार येथील आहेत.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सुरत-धुळे रस्त्यावर   खाजगी ट्रॅव्हेल्स करणारी बस (क्र.जीजे १४ टी ०९२४) भरधाव वेगाने जात असतांना समोरून येणार्‍या हिरो फॅशन प्लस मोटरसायकल (क्र.एम.एच.१८ पी ४९४८) ला धडक दिल्याने मोटरसायकलीवर बसलेले दोन युवक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी खाजगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नटावद येथील रहिवासी असलेले  दीपेश जयेश गावित आणि सचिन राकेश वळवी युवकांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला अमर राजेश गावित हा जखमी झाला आहे. विसरवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील आणि सहकार्‍यांनी तत्परता दाखवत संबंधित वाहनावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील इंकलाब ब्रिगेडने केले सातपुड्याच्या दुर्गम भागात ताडपत्री व मुलांना चप्पलचे वाटप

Next Post

तीन सीट मोटारसायकल चालकांवर कडक कार्यवाही करावी- पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित

Next Post
तीन सीट मोटारसायकल चालकांवर कडक कार्यवाही करावी- पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित

तीन सीट मोटारसायकल चालकांवर कडक कार्यवाही करावी- पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026
पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

November 21, 2026
शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 21, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

November 21, 2026
नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

November 21, 2026
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add