Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गिरीष महाजन, जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे १२ आमदार एका वर्षासाठी निलंबित

team by team
July 5, 2021
in राज्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे . ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या (आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले . त्यामुळे आता भाजपच्या गिरीश महाजन,जयकुमार रावल यांच्यासह १२ आमदारांना  वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले .
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ  यांनी ओबीसी  आरक्षणाबाबतचा ठराव मांडला . पण , बोलू दिलं नाही म्हणून भाजपचे आमदार तालिका अध्यक्षांसमोर येऊन जोरदार गोंधळ घातला . यावेळी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , अनिल परब यांची बैठक पार पडली . सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले . त्यानंतर भाजपचे १२ आमदार निलंबित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे . यात भाजपचे आमदार  गिरीश महाजन ,जयकुमार रावल, अभिमन्यू पवार , आशिष शेलार , अतुल भातखळकर , संजय कुटे , पराग आळवणी , हरिष मारूती आप्पासह १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधीबाबत देण्यात आले निवेदन

Next Post

राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add