नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधी वाटप बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले
नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधी वाटप बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आनंद पाटील (भालेर) यांच्या नेतृत्वाखालील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष साहेबराव कोळी, जिल्हा महासचिव संगीता भोई, विलास तांबोळी, नंदुरबार तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील,शहराध्यक्ष शैलाताई यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी पदाधिकात्यांची भेट देत दिव्यांग निधी मिळणे बाबत निवेदन दिले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ.अश्विनी किशोर पाटील, उपसरपंच गजराजसिंग महेंद्रसिंग राजपूत,सदस्य श्रावण भिल,यमुनाबाई भिल,मनिषा कोळी,दुला भिल, सुनिता भिल,दिपक भिल,मनिषा भिल उपस्थित होते.
आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे ग्राम विस्तार अधिकारी श्री.बैसाने यांनी सांगितले.