Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार भारती नंदुरबार जिल्हा संघटनमंत्रीपदी महादू हिरणवाळे यांची निवड

team by team
October 31, 2021
in सामाजिक
0
सहकार भारती  नंदुरबार जिल्हा संघटनमंत्रीपदी  महादू हिरणवाळे यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
सहकारातून समृद्धीकडे ब्रीद वाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सहकार भारती संस्थेच्या नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री या पदावर महादू हिरणवाळे यांची निवड करण्यात आली आहे. सहकार भारतीच्या जिल्हास्तरीय बैठकीत नाशिक विभागीय संघटक दिलीप लोहार तसेच धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांच्या उपस्थितीत महादू विठ्ठल हिरणवाळे यांची नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. महादू हिरणवाळे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Next Post

राजबडीॅ अंतर्गत 2 व 3 नोव्हेंबर रोजी विविध गावांमध्ये कोरोना लसीकरण शिबिर, दवंडीद्वारे होते जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add