Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

team by team
October 31, 2021
in आरोग्य
0
कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोना महामारी च्या काळात आपले कर्तव्य करीत असताना ज्यांनी रुग्णांची सेवा करून मदत केली त्या मदत करणार्‍या व्यक्तीला तो रुग्ण त्याच्यासाठी परमेश्वर होता असे प्रतिपादन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केरोना योद्धाचा सत्कार प्रसंगी केले.

येथील नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात कोरोना योध्दाचा सत्कार कल्चरलं फाउंडेशन तर्फे  माजी आ. चद्रकांत रघुवंशी यांचा हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे , बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ मुकेश रघुवंशी  व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील हे होते.
यावेळी श्री रघुवंशी पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी मदत केली आपल्या सेवेची जाण ठेवली तर काहीनी फायदा ही घेतला. कोरोना काळात या सर्व कोरोना योद्धांनी कर्तव्य म्हणून सेवा केली. यात डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांच्यासह विविध जणांनी सेवा दिली त्यांनी आपला सन्मान होईल या हिशोबाने नव्हे तर कर्तव्य म्हणून आपले काम केले आज त्यांच्या  कल्चरल फाउंडेशन मार्फत सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली ते कौतुकास्पद आहे.
यावेळी डॉक्टर, नर्स ,आरोग्य कर्मचारी असे ९०  कोरोना योध्दाना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन माजी आ चद्रकांत रघुवंशी यांच्य हसो सन्मानित करण्यात आले. मनीषा गावित व सचिन दवे यांनी कोरोना काळातील आपले अनुभव कथन केले, सिव्हिल हॉस्पिटलचे,नगरपालिकेचे व खाजगी डॉक्टर ,नर्सेस व आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी ,अपूर्व पटेल, कमलाकर बागुल  दुर्गेश वैष्णव ,शशी हनवते, जितेंद्र खवळे ,काशीनाथ सूर्यवंशी, परेश रावल ,डॉ सपना अग्रवाल ,राजेश अग्रवाल , डॉ विजय पटेल ,कृष्णा बोरसे   विजय खवळे  यांनी केले.सूत्रसंचालन केशव राजभोज  प्रास्ताविक संस्थेचे सचिव  सुभाष मोरावकर यांनी केले . आभार प्रोजेक्ट चेअरमन श्रीराम मोडक यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३९०लाभार्थ्यांना गॅस, शेगडी वाटप

Next Post

सहकार भारती नंदुरबार जिल्हा संघटनमंत्रीपदी महादू हिरणवाळे यांची निवड

Next Post
सहकार भारती  नंदुरबार जिल्हा संघटनमंत्रीपदी  महादू हिरणवाळे यांची निवड

सहकार भारती नंदुरबार जिल्हा संघटनमंत्रीपदी महादू हिरणवाळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add