Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३९०लाभार्थ्यांना गॅस, शेगडी वाटप

team by team
October 31, 2021
in राजकीय
0
प्रकाशा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३९०लाभार्थ्यांना गॅस, शेगडी वाटप

प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३९०लाभार्थ्यांना खा,डॉ, हिना गावित यांना गॅस, शेगडी वाटप करण्यात आली.
भारत सरकारने प्रधानमंत्री उज्वला २, सुरू केली असून यात महिलांच्या आरोग्याची निगा ठेवण्यासाठी एक कल्याणकारी योजना आहे.त्याअंतर्गत प्रकाशा व परिसरातील ३९०लाभार्थ्यांना खा,डॉ, हिना गावित यांना गॅस, शेगडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ, विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ सुप्रिया गावित,जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, भारतीबाई ठाकरे,  नेहा दामोदर चौधरी, सखाराम चौधरी , ईश्वर पाटील, किशोर मुरार पाटील, पंडित धनराले, धनराज पाटील, जंग्या रंग्या भिल,  अरुण मट्या भिल,पत्रकार पूनम चव्हाण, तुकाराम लांबोळे आदी उपस्थित होते.
यावेळी खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की, जिल्ह्यात उज्वला योजना सर्व प्रथम आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी आणली आहे.आणि ती आज पर्यंत सातत्याने आम्ही राबवत आहेत, ही योजना सर्व लाभार्थींना गॅस वाटप करीत आहोत.जिल्ह्यात दीड लक्ष पर्यंत लाभार्थींना गॅस सिलेंडर वाटप केले आहे, पुढचा काळात नव्वद हजार लाभार्थींना उज्वला गॅस वाटप करण्यात येणार आहे.तसेच उर्वरित लाभार्थी यांनाही मिळवण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना उज्वला योजना ३ मध्ये लाभ देऊ असे खा,डॉ हिना गावित यांनी सांगीतले
यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की ,जिल्ह्यात मोठे मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल उभारण्यात येत आहे.त्यात सातशे खाटांचे हॉस्पिटल असणार आहे ,सर्व आजार आपल्या जिल्ह्यातच बरे होतील,या ठिकाणी वैद्यकिय शिक्षणाचा लाभ मिळणार आहे , प्रत्येक गावात पिण्याचे फिल्टर्स प्लॅन बवण्याचे उद्दिष्ट आहे,येणार्‍या काळात सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ असे डॉ .विजयकुमार  गावित यांनी सांगीतले, प्रकाशा येथील वेदांत इंडेन ग्रामीण वितरकांनी गॅस, शेगडी वाटप नियोजन केले.यावेळी गणेश भोई, पंकज जावरे, स्वप्नील कुलकर्णी वेदांत इंडेन ग्रामीण वितरक चे संचालक दामूभाई सखाराम चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे बैलगाडीसह सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

Next Post

कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Next Post
कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

कल्चरल फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add