Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

team by team
October 2, 2026
in राजकीय
0
डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

नंदुरबार l प्रतिनिधी-

तालुक्यातील नटावद आणि लगतच्या 10 गावांमध्ये संसदीय संकूल विकास परियोजना अंतर्गत संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या विकास कार्याची पुस्तिका आणि पडद्यावरील सचित्र माहिती पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले आणि त्यांच्या विकास कार्याला यापुढेही सहकार्य राहील असे भरीव आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.

आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत “जन-जातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र” ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटक श्री. व्ही. सतीश, डॉक्टर गजानन डांगे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष भारती पवार तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचे व उपक्रमांचे सादरीकरण करण्याची डॉक्टर हिना गावित यांना संधी मिळाली. नंदुरबारमधील जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा अनुभव आणि दिशा त्यांनी यावेळी मांडली. तसेच, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील नटावद, खटावद, आरडीतारा, पावला वगैरे दहा गावांमध्ये 2021 पासून 2026 पर्यंत शेती विकास, जलसंवर्धन, सौरसिंचन, फळ लागवड आणि अन्य संदर्भाने योजनांचे लाभ देऊन अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणून स्थलांतर रोखण्याचा उपाय या संसद संकुल परियोजनेतून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या आढावा पुस्तिकेत याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

Next Post

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

Next Post
आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

आ.रोहित पवार यांनी डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

October 2, 2026
डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

डॉ. हिना गावित यांच्या विकास कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

October 2, 2026
सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add