Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यात 13 लाखांचा गांजा जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
November 8, 2024
in क्राईम
0
धडगाव तालुक्यात 13 लाखांचा गांजा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या खुटवडा गावातील एका शेत शिवारातून पोलिसांनी तब्बल 13 लाखांचा गांजा जप्त केलेला आहे.

वृत्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासणी करत या शेत शिवारात लागवड केलेला क्विंटल भर गांजा मिळून आलेला आहे पोलिसांनी संशयित शेतमालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे तर दुसरीकडे धडगाव तालुक्यात वारंवार शेतात लागवड केलेल्या मोठ्या प्रमाणात गाजराची शेती आढळून येत आहेत या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात गांजा व्यसन लागला आहे सातत्याने या भागात गांजा कसा उगवला जातो वरिष्ठांना कारवाई दाखवण्यासाठी ठराविक ठिकाणी धाड टाकत पोलीस कारवाई करतात यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय या भागात नेहमीच गांजाची लागवड केली जाते,

 

 

 

मात्र पोलीस ठराविक ठिकाणीच कारवाई का करतात हा मोठा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत असून फक्त निवडणुकीचा काळात या कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे सातपुड्यातील गांजा. हद्दपार करण्यात पोलिसांना किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आदिवासी तरुणांना गांजाच लागलेलं व्यसन हे या भागातील वाढलेली गुन्हेगारी साठी कारणीभूत ठरत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा घेतला समाचार; कॉर्नर सभांमधून मांडला विकास आढावा

Next Post

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025
नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक

नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक

June 28, 2025
बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

बेकायदेशीररित्या अमली पदार्थाची वाहतूक, 54 किलो गांजा जप्त, चौघांना केली अटक

June 28, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group