Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी अतिदुर्गम पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी दिला 400 कोटी रुपयांचा निधी

team by team
October 15, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी अतिदुर्गम पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी दिला 400 कोटी रुपयांचा निधी

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्युत पुरवठ्यापासून वंचित होता. कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. अखेर या सर्व गावांना सर्व पाड्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आज धडगाव सारख्या अतिदुर्ग तालुक्यात आणि तोरणमाळ परिसरात अनेक पाड्यांना गावांना वीज उपलब्ध झाली, असे भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.

तोरणमाळ भागातील अतिदुर्ग नर्मदा काठच्या गावापर्यंत विद्युत खांब आणि विद्युत पुरवठा करणारे सयंत्र तसेच ऊर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत त्यासह विविध विकास कामांचा आणि 35 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते व डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावित बोलत होत्या.

अतिदुर्गम भागातील केलापाणी सिंधीदिगर सावऱ्या फलई भावरी झापी खडकी कुंड्या भादल या गावांमध्ये वीज पुरवठा करणारे इलेक्ट्रिक पोल केबल यांच्या उभारणीचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमांना सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा भाजपा माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके भाजपा तालुका अध्यक्ष हिरा पाडवी जयसिंग दादा माजी नगराध्यक्ष लतेश मोरे महावितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश; कृषी योजनेच्या आर्थिक निकष वाढीला मिळाली मान्यता,आदिवासी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना मिळतील हे लाभ

Next Post

तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

Next Post
तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add