Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमडीआरटी बहुमान

team by team
October 14, 2024
in राज्य
0
एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमडीआरटी बहुमान

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी ऑफ इंडीया) नंदुरबार येथे अरुण महाजन यांना लाईफ इन्शुरन्स कंपनीतील सर्वात महत्त्वाचा मोठा बहुमान एमडीआरटी-२०२४ (मिलियन डॉलर राऊंड टेबल) मिळाला. एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमआरटी बहुमान मिळाला आहे.

जे प्रतिनिधी दरवर्षी एमडीआरटीचे ठरलेले उद्दीष्ठ पूर्ण करतात त्यांना विमा कंपनीतर्फे एमडीआरटी म्हणून घोषीत करण्यात येते. कामात सातत्य आणि ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याबद्दल प्रतिनिधींची शिफारस केली जाते. त्यात अरुण श्रीराम महाजन गेल्या पाच वर्षापासून पात्र ठरत आहेत. नंदुरबार शाखेतील सलग पाचव्यांदा एमडीआरटीचा बहुमान मिळवणारे ठरले आहेत.

यावर्षी नंदुरबार एलआयसी शाखेत अरुण महाजन यांचा एमडीआरटीमध्ये प्रथम क्रमांक आला. त्यांचा नंदुरबार येथील एलआयसी शाखेत गौरव करण्यात आला. यावेळी नंदुरबार शाखाधिकारी सौरव कुमार, उपशाखाधिकारी सोमेश्‍वर भालके, विकास अधिकारी प्रकाश चव्हाण, सौ.भारती महाजन, सौ.कविता महाजन, डेव्हलमेंट ऑफीसर, एजंट व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी बांधवांसाठी सावऱ्या दिगर चा पुल ठरेल विकासाचा सेतू : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

अकराशे विद्यार्थ्यांनी गायलेले शक्ती स्तोत्र, भय भीतीच्या सावटातून मुक्त होण्याचा उत्सवम्हणजे नवरात्रोत्सव ; सौ सुषमा शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add