Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

15 सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी नोंदवावी :धनंजय गोगटे

team by team
September 4, 2024
in कृषी
0
15 सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी नोंदवावी :धनंजय गोगटे

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी “ई-पीक पाहणी” या मोबाईल अॅपचा वापर करुन पीक पाहणी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदवावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातील सर्व तालुक्यात ई- पीक पाहणी प्रणालीद्वारे पीक पाहणी करण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकरी स्वतः ‘ई- पीक पाहणी व्हर्जन-2’ या मोबाईल अॅपद्वारे आपल्या शेताची पीकाची पीक पाहणी गाव नमुना 7/12 उताऱ्यावर नोंदवावी. “माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा” शासनाच्या या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना आपल्या शेताची पीक पाहणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

खरीप हंगाम-2024 साठी ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात सुरु असून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-पीक पाहणी नोंदविता येईल. मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविल्यास त्याचा फायदा अचुक पीक पाहणी नोंदणी व विहीत शासकीय योजनेचा लाभ यासाठी होणार आहे. ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी काही अडचण आल्यास संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा, असेही अपर जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा

Next Post

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला नंदुरबारात सुरुवात

Next Post
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला नंदुरबारात सुरुवात

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला नंदुरबारात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add