Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

team by team
September 2, 2024
in राजकीय
0
लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

नंदुरबार l प्रतिनिधी-
यापुढे आश्रम शाळेतील एकाही विद्यार्थ्यांचा प्राणी हल्ल्यात बळी जाऊ नये म्हणून दक्षता घेणार असल्याचे लोय आश्रम शाळेच्या भेटीत मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्वाही दिली.

नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रम शाळेत शौचालयासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली होती.  31 ऑगस्ट रोजी शनिवारी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लोय आश्रम शाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र माळी शिक्षक नंदुरबार वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मनवाणीच्या पोळा उत्सवावर यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच

Next Post

येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येकाच्या घरात आणि शेतात पाणी असेल, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add