Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नुकसानग्रस्त पिकांची आ. राजेश पाडवी यांनी बांधावर जाऊन केली पाहणी

team by team
September 1, 2024
in राजकीय
0
नुकसानग्रस्त पिकांची आ. राजेश पाडवी यांनी बांधावर जाऊन केली पाहणी

म्हसावद। प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपुर खरगोन बिलाडी तह या भागात मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असता आमदार राजेश पाडवी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपुर खरगोन गोदीपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्याने शेती पिकातील नुकसान झाले शेती पिकाचे नुकसान झाले. तसेच नदीच्या आलेल्या पुराने किनाऱ्यावरील शेतीचा भाग मोठ्या प्रमाणावर नदीत वाहून गेल्याने किनाऱ्यावरील शेतकऱ्यांची शेतीचे क्षेत्र नदीचे रूपांतर आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अल्पभूधारक झाल्याचे दिसून येते, यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यां समवेत पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.

यावेळी मतदार संघाची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अनिलजी पाटील साहेब यांना दूरध्वनी द्वारे लक्षात आणून दिली.

या नुकसानग्रस्त भागात पाहणी करताना आमदार राजेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण ,सरपंच मोहन आवास ,संजय पाटील हिरालाल पाटील, डॉ. विजय चौधरी, रमाशंकर माळी, अंतू पाटील, निलेश मतकर, विनोद पाटील, विनोद जैन, कृषी अधिकारी काशीराम वसावे ,हिरालाल पाटील गणेश बागुल, गोपाल पावरा,अर्जन पावरा,नामदेव वळवी,विठ्ठल ठाकरे, दिलवर पावरा, संजय खर्डे, भारत पावरा, अनिल रावताळे ,नानू तडवी,कार्तीक पावरा, काशिनाथ सोनार, भरत सोनवणे, व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी ज्योत्स्ना गावित भाजपातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक

Next Post

चिखली पुनर्वसनच्या लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Next Post
चिखली पुनर्वसनच्या लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद

चिखली पुनर्वसनच्या लहान मुलांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add