Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार कार्यालयात रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा मेळावा

team by team
August 20, 2024
in राजकीय
0
आमदार कार्यालयात रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा मेळावा

नंदुरबार l प्रतिनिधी

आमदार कार्यालयात सोमवारी रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुती सरकारच्या योजनांची माहिती दिली.

नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या मेळावा घेण्यात आला. योजनेतील लाभार्थी महिलांच्या सोमवारी मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी असंख्य महिलांनी औक्षण करून राख्या बांधल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योती राजपूत, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक दीपक दिघे,माजी नगरसेविका भारती राजपूत, सोनिया राजपूत, गजेंद्र शिंपी, जगन माळी,रियाज कुरेशी,फारूक मेमन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चिखली शिवारात बिबट्याच्या दोन बालकांवर हल्ला, दोघांवर उपचार सुरू

Next Post

नंदुरबारचे 84 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज आम्ही मार्गी लावले; परंतु जे आमदार नाहीत तेही श्रेय घेतात: आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add