Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती

team by team
July 19, 2024
in राजकीय
0
धुळे, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत अक्कलकुवा विधानसभा आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

याबाबत सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी गुरुवारी नियुक्तीपत्र दिले. रघुवंशी यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत.त्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अक्कलकुवा विधानसभा व धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित कार्यक्षेत्रमध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या नियुक्तीसाठी शिफारस करणे आणि आवश्यक ते बदल करण्यासाठी शिफारस करणे तसेच शिवसैनिकांना त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या सोपविणे. विधानसभा क्षेत्रात ‘शिवसेना सदस्य नोंदणी अभियान’ आणि ‘मतदार नोंदणी अभियान’ सक्रीयपणे राबविणे. शिवसेना शाखांना भेटी देणे तसेच जास्तीत जास्त शाखा उद्घाटनावर भर देणे. विधानसभेतील सर्व बूथ प्रमुख तसेच बूथ कमिटी सदस्यांच्या नियुक्त्यांची पूर्तता करणे. विभागातील संभाव्य प्रवेशांबाबत पक्षाला कळविणे. विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्व समाजातील प्रमुख घटकांना प्रतिनिधित्व देणे. विभागनिहाय तसेच प्रत्येक पंचायत समिती गण, प्रभाग निहाय आढावा बैठका घेवून शिवसैनिकांना पक्षाचा कार्यक्रम नेमून देणे.

शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांबाबत ग्रामीण तसेच शहरी भागात प्रसार करून त्याची अधिकाअधिक अंमलबजावणी करण्यावर भर देणे. प्रत्येक समाजाचा विधानसभा प्रमुख / अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमण्यासाठी शिफारस करणे.उपक्रम आणि कार्यक्रम संबंधित कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविणे आणि संघटना वाढीसाठी योगदान देणे. आगामी निवडनुकांच्या तसेच पक्ष बांधणीच्या दृष्टीकोनातून जोमाने तयारी लागण्याचे आवाहन नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जम्मू कश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध, शिवसेना उबाठा पक्षातर्फे निदर्शने

Next Post

दहशतवादी नेटवर्क व त्यांचे समर्थन करणारी इको-सिस्टम नष्ट करा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Next Post
दहशतवादी नेटवर्क व त्यांचे समर्थन करणारी इको-सिस्टम नष्ट करा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

दहशतवादी नेटवर्क व त्यांचे समर्थन करणारी इको-सिस्टम नष्ट करा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add